13 January, 2011

पुर्वांचलाची चित्र सफर भाग ११




अरुणाचलच्या तवांगने जशी जादू केली तशीच जादू मेघालयनेही केली. शीतल उत्साही वातावरण आणि शांत जीवन. हवेतला ताजेपणा आणि बहरलेला निसर्ग. धबधबे, तलाव आणि डोंगर दर्‍या. मेघालयात जायचं आणि चेरापुंजी न पहाता यायचं असं कसं होईल. मेघालयात दुपारी दोन नंतर सगळे धग जमिनीवर उतरतात म्हणूनच तर त्या राज्याचं नाव मेघालय म्ह्णजेच ढगांचं घर असं आहे.      

शिलॉगचं विहंगम दृष्य
शिलॉंग चर्च

नभ उतरू आलं...! तळ्याच्या पाण्यावर उतरलेले हे ढग आहेत. 

अशी सुंदर फुलं रस्त्यात जागोजागी दिसतात.


चेरापुंजीच्या वाटेवर


रंगांची उधळण वर आकाशात आणि खाली धरेवरही 






1 comment:

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates